• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...
  • VIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2018 12:10 PM IST | Updated On: Oct 19, 2018 12:10 PM IST

    कुठलाही सणवार असला की बच्चन कुटुंब त्यात सहभागी होतंच होतं. दुर्गाष्टमीच्या निमित्तानं अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा यांनी खारला देवीचं दर्शन घेतलं. पारंपरिक पोशाखात हे तिघेही बराच वेळ देवीच्या मंडपात बसले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading