S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

बाबा सिद्दिकींच्या इफ्तारी पार्टीत सितारे

सलमानसोबत खास मैत्रिण युलिया वेंटूरसुद्धा हजर होती. शाहरुख खानदेखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या इफ्तारीला उपस्थित दिसला.

Sonali Deshpande | Updated On: Jun 25, 2017 02:21 PM IST

बाबा सिद्दिकींच्या इफ्तारी पार्टीत सितारे

25 जून : बाबा सिद्दिकी यांची इफ्तारी पार्टी ही नेहमीच बीटाऊनसाठी चर्चेचा विषय असते.कारण बाॅलिवुडचे अनेक सितारे इथे हजेरी लावतात.यंदासुद्धा सलमान खान इथे आवर्जून हजर होता.यासोबत सलमानची खास मैत्रिण युलिया वेंटूरसुद्धा हजर होती. शाहरुख खानदेखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या इफ्तारीला उपस्थित दिसला.

यासोबत सचिन पिळगांवकर आणि स्वप्निल जोशी हे मराठी कलाकारदेखील खास हजर होते. याशिवाय कबीर खान, मातिन रे तेंगू ( ट्युबलाईट सिनेमातील लहान मुलगा) , हुमा कुरेशी, सोनू सूद, इलियाना डिक्रूज हे बाॅलिवूड कलाकार इफ्तारी साजरी करायला खास उपस्थित होते.तरीही सलमान खान आणि युलिया हेच या पार्टीचा चर्चेचा विषय ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close