'दंगल'पाठोपाठ 'बाहुबली-२' चीनमध्ये होणार रिलीज

येत्या १७ सप्टेंबरला हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होईल.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2017 05:31 PM IST

'दंगल'पाठोपाठ 'बाहुबली-२' चीनमध्ये होणार रिलीज

16 जून : भारतासह देशभरात धुमाकूळ घातलेल्यानंतर एसएस राजमौली यांचा बाहुबली-२ आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या १७ सप्टेंबरला हा सिनेमा चीनमध्ये रिलीज होईल.

चीनमध्ये ४००० स्क्रिन्सवर हा सिनेमा रिलीज होणार असल्याने त्याचं तिथे खास प्रमोशनही करण्यात येईल. त्यासाठी प्रभास राणा दुगुबाटी आणि अनुष्का शेट्टी हे खास चीनची प्रमोशनल टूरही करणार आहे. दंगल या सिनेमाला चीनमध्ये मिळालेला प्रतिसाद पाहता बाहुबलीला कसा प्रतिसाद मिळतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2017 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...