16 मे : प्रियांका चोप्राच्या बेवाॅच सिनेमाचं प्रीमियर अमेरिकेत मोठ्या दणक्यात झालं. या प्रीमियरमध्ये प्रियांका अगदी छा गयी. प्रियांकानं आंतरराष्ट्रीय स्टार्सप्रमाणे सिनेमाचं प्रमोशन केलं. सिनेमाचे सगळे कलाकार यावेळी हजर होते.
प्रियांकाचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला गेला, तेव्हाआंतरराष्टीय स्टार ड्वेन जाॅन्सननं प्रियांकाचा दोन वेळा किस घेतला. प्रियांकाही खूप एंजाॅय करत होती.
Video : @priyankachopra and @TheRock #baywatch 💙💙 pic.twitter.com/iQLFasFkRK
— pcourheartbeat. (@PcOurHeartbeat) May 14, 2017
प्रीमियरला प्रियांका चोप्राला फॅन्सचा उदंड प्रतिसाद मिळाला.
@priyankachopra Instagram story 💙 #Baywatch pic.twitter.com/l6N6t2vzYJ
— pcourheartbeat. (@PcOurHeartbeat) May 14, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा