S M L

मी आत्मचरित्र लिहिणार नाही-सलमान खान

आशा पारेख यांचं 'द हिट गर्ल' आत्मचरित्र काल प्रकाशित झालं.

Sonali Deshpande | Updated On: Apr 11, 2017 01:14 PM IST

मी आत्मचरित्र लिहिणार नाही-सलमान खान

11 एप्रिल : 'स्वत:चं आत्मचरित्र लिहिणं हे धाडसी काम. प्रत्येकात हे धाडस नसतं,' हे उद्गार आहेत सलमान खानचे. सलमानच्या मते ,तो स्वत:चं आत्मचरित्र लिहू शकणार नाही. त्याचं कारण एक तर त्याला स्वत:ला माहीत आहे, नाही तर धर्मेंद्र यांना.आशा पारेख यांचं 'द हिट गर्ल' आत्मचरित्र काल प्रकाशित झालं. सलमान खान आणि धर्मेंद्र या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी सलमान बोलत होता.

सलमान म्हणाला, 'आत्मचरित्र लिहिण्याची माझी योग्यता नाही. नुसत्या कल्पनेनं मला घाम फुटतो. खरंखुरं लिहिणं मोठं धाडस आहे.'

आशा पारेख यांच्या आत्मचिरित्राच्या  प्रकाशनाला जीतेंद्र,अरुणा इराणी,जॅकी श्राॅफ,इमरान खान असे बाॅलिवूड स्टार्स उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 12:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close