आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त एव्हरग्रीन हिंदी गाण्यांची झलक

आशाताईंच्या वाढदिवसानिमित्त एव्हरग्रीन हिंदी गाण्यांची झलक

एव्हरग्रीन आशाताईंची अनेक हिंदी गाणी मनाला स्पर्श करणारी. आपल्या प्रत्येक मूड्समध्ये या गाण्यांनी आपल्याला साथ दिली.

  • Share this:

08 सप्टेंबर : आज आशा भोसले यांचा वाढदिवस. एव्हरग्रीन आशाताईंची अनेक हिंदी गाणी मनाला स्पर्श करणारी. आपल्या प्रत्येक मूड्समध्ये या गाण्यांनी आपल्याला साथ दिली. त्यातल्याच काही हिंदी गाण्यांची पाहू ही झलक

1. गरीबों की सुनो (दस लाख़ - 1968)

2. पर्दे मे रहने दो (शिकार - 1969 )

3. पिया तू अब तो आजा (कारवां - 1972)

4.दम मारो दम (हरे रामा, हरे कृष्णा - 1973)

5. होने लगी है रात( नैना-1974)

6. चैन से हमको कभी (प्राण जाए पर वचन ना जाए- 1975)

7. ये मेरा दिल प्यार का दीवाना (डॉन-1979)

7. रंगीला (1996)

8. दिल चीज क्या है ( उमराव जान 1981)

9. मेरा कुछ सामान (इज्जत-1986)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2017 07:37 PM IST

ताज्या बातम्या