मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'Stop It डॅड' फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; अरबाज मर्चंटचा VIDEO होतोय VIRAL

'Stop It डॅड' फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; अरबाज मर्चंटचा VIDEO होतोय VIRAL

 बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक गंभीर आरोपांमुळे आर्यन खान   (Arbaz Khan)  मोठया चर्चेत होता. इतकंच नव्हे तर यावेळी आर्यन खानचा मित्र असणारा अरबाज मर्चंट हा देखील चर्चेत आला होता. सध्या हे दोघेही जामीनावर बाहेर आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक गंभीर आरोपांमुळे आर्यन खान   (Arbaz Khan)  मोठया चर्चेत होता. इतकंच नव्हे तर यावेळी आर्यन खानचा मित्र असणारा अरबाज मर्चंट हा देखील चर्चेत आला होता. सध्या हे दोघेही जामीनावर बाहेर आहेत. नुकताच अरबाज मर्चंटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. आणि हा व्हिडीओ   (Viral Video)  आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

बॉलिवूड स्टार किड्सवर सगळ्यांचं लक्ष लागून असतं. अशातच बॉलिवूडचा किंग समजल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या मुलांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फारच उत्सुक असतात. गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आहे. ड्रग्स घेण्यापासून ते अनेक गंभीर आरोप आर्यन कांगांवर लावण्यात आले होते. यावेळी आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट हादेखील या प्रकरणात विशेष चर्चेत होता. नुकताच अरबाज मर्चंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स प्रचंड खिल्ली उडवत आहेत.पिंकविलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्यन खान प्रमाणेच अरबाज मर्चंट हादेखील सध्या जामीनावर बाहेर आहे. मात्र त्यांना अनेक प्रोटोकॉल देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना मुंबई आणि भारत सोडता येत नाही. शिवाय त्यांनी सांगितलेल्या डेटवर एनसीबी कार्यालयात हजेरी लावणं महत्वाचं आहे. अशातच काल अरबाज आणि आर्यन खान एनसीबी कार्यालयात पोहोचले होते. दरम्यान कार्यालयातून बाहेर येताना एक मजेशीर प्रसंग घडला. यावेळी अरबाज मर्चंट आपल्या वडिलांसोबत कार्यालयातून बाहेर आला. बाहेर येताच त्याला पापाराझींनी घेरलं. त्यांना चुकवून तो जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच्या वडिलांनी एकदम आनंदी होत त्याला ओढून फोटोसाठी पोझ देण्यास सांगितलं. हे पाहून अरबाज फारच ऑकर्ड झाला. त्याने चक्क आपल्या डोक्यावर हात मारलं. मात्र तरीसुद्धा त्याच्या वडिलांना फोटोच काढायचा होता. त्यामुळे अरबाज वडिलांवर खेकसला आणि त्याने 'स्टॉपिड डॅड ...'म्हणत तेथून पळ काढला.

(हे वाचा:रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; 'सर्कस' ,'फोन भूत' एकाच दिवशी होणार रिलीज )

अरबाज आणि त्याच्या वडिलांचा हा मजेशीर प्रसंग कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला. हा पसंग पाहून पापाराझींनासुद्धा हसू आवरलं नाही. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर पोस्ट होताच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावर युजर्स वेगळंवेगळ्या कमेंट्स देत आहेत. अनेक लोक मजेशीर कमेंट्स करून या प्रसंगाची खिल्ली उडवत आहेत. काहींनी तर म्हटलं आहे, मुलाचा अपमान कस करावा हे अरबाजच्या वडिलांकडून शिकावं सोबतच त्यांनाही हसणारे इमोजी शेअर केले आहेत.

First published:

Tags: Aryan khan, Entertainment, Shahrukh khan