जेव्हा लतादीदी जुही चावलाला पत्र लिहितात!

जेव्हा लतादीदी जुही चावलाला पत्र लिहितात!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकतंच अभिनेत्री जुही चावलासाठी पत्र लिहिलं. हे पत्र म्हणजे जुहीसाठी मोठा सुखद धक्का ठरलं.

  • Share this:

17 एप्रिल : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकतंच अभिनेत्री जुही चावलासाठी पत्र लिहिलं. हे पत्र म्हणजे जुहीसाठी मोठा सुखद धक्का ठरलं. ती खूपच खूश आहे.

हे पत्र मिळाल्यानंतर तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट लिहिलीय. ती म्हणते, 'सकाळीच माझ्या हातात हे पत्र पडलं आणि मला खूप आनंद झाला. हे पत्र पाहिल्यावर कसं व्यक्त व्हावं तेच मला कळत नाहीये. खुद्द लतादीदींनी मला हे पत्र पाठवलंय.' अशा भावपूर्ण शब्दात पोस्ट टाकून तिने लतादीदींचे आभार मानलेत.

लतादीदींनी स्वत:च्या अक्षरात हे पत्र लिहिलंय.

त्यांनी लिहिलंय, ' देवानं तुला जितकं सुंदर बनवलंय, त्याहून सुंदर तुझं मनही बनवलंय. खूश रहा. तुझी लता'

First published: April 18, 2018, 3:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading