कोण करतंय अक्षय कुमारची दाढी?

कोण करतंय अक्षय कुमारची दाढी?

एरवी विविध भूमिका करणारा अक्षय आपल्या आयुष्यात पती आणि पित्याची भूमिका चांगली निभावतोय.

  • Share this:

25 सप्टेंबर : अक्षय कुमारची मुलगी नितारा सात वर्षांची झालीय. तिच्या वाढदिवशी अक्षयनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात नितारा अक्षयला शेव्हिंग क्रीम लावतेय. अक्षयनं म्हटलंय, 'माझ्या आयुष्यातला हा मोलाचा क्षण. जेव्हा माझी मुलगी माझी दाढी करते. माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि प्लीज कोणी मोठं नका होऊ.'

My favourite part of every day...my daughter shaving me at the sink, precious times, priceless moments! Happy Birthday my Princess 👑 One request, please don't grow up sweetheart 💖

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

एरवी विविध भूमिका करणारा अक्षय आपल्या आयुष्यात पती आणि पित्याची भूमिका चांगली निभावतोय. कधी मुलगा आरवसोबत तो आऊटडोअर गेम्स खेळतो, तर कधी स्वयंपाकघरात मदत करतो.

आपल्या मुलांची तो खूप काळजी घेतो. ग्लॅमरस दुनियेपासून त्यांना दूर ठेवतो. त्यांच्यासोबतचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करतो.

First published: September 25, 2017, 6:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading