11 नोव्हेंबर , मुंबई'झी मराठी'च्या 'सारेगमप'च्या लिटिल चॅम्पसना गानकोकिळा लता मंगेशकर यांना भेटण्याची संधी मिळाली. लता दीदींनी प्रत्येकालाआशीर्वाद दिले. प्रत्येक स्पर्धकाच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण होता. कितीतरी वेळ दीदी या स्पर्धकांना त्यांची नावं विचारत होत्या. पण त्यातल्या बहुतेकांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. साक्षात स्वर सम्राज्ञीला पाहिल्यावर लिटल चॅम्पस्ना काय वाटलं ते शेजारच्या व्हिडिओवर ऐका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा