Video : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे?
Video : पु.ल.देशपांडे आपल्या पत्नीला उपदेशपांडे का म्हणायचे?
News18 Lokmat |
Published On: Dec 11, 2018 07:24 PM IST | Updated On: Dec 11, 2018 07:34 PM IST
येत्या 4 जानेवारीला भाई व्यक्ती की वल्ली सिनेमा रिलीज होतोय. पु. ल. देशपांडेंचं आयुष्य उलगडणाऱ्या या सिनेमात पुलंची पत्नी सुनीताबाईंची भूमिका साकारलीय इरावती हर्षेनं. उद्या ( 12 डिसेंबर )ला सिनेमाचा ट्रेलर रिलीज होतोय.