• VIDEO : राखी सावंतचा तनुश्रीवर खळबळजनक आरोप

    News18 Lokmat | Published On: Oct 25, 2018 05:55 PM IST | Updated On: Oct 25, 2018 05:55 PM IST

    राखी सावंतनं पत्रकार परिषद घेऊन एकेक भन्नाट वक्तव्य केलीयत. तनुश्री दत्ता आपल्याला रेव्ह पार्टीला घेऊन जायची, मोदीजी आदमी बचाओ माहीम राबवा, असंही तिनं म्हटलंय. बाॅलिवूडमध्ये बलात्कार होत नाही, असंही तिनं सांगितलं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी