आठवण प्रेमाच्या देवतेची!

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2017 02:48 PM IST

आठवण प्रेमाच्या देवतेची!

[wzslider]

१४ फेब्रुवारी : अजूनही लाखो ह्रदयांची धडधड असलेल्या मधुबालाचा वाढदिवसही १४ फेब्रुवारीलाच यावा, किती गोड योगायोग. आज व्हॅलेंटाईन डे जगभर साजरा होत असताना मधुबालाची आठवण आल्याशिवाय कशी राहील? आपल्या मादक सौंदर्य आणि हास्यामुळे तिने लाखो लोकांच्या मनात एक प्रेमाचा कोपरा निर्माण केला. तिचं फॅन नाही असं क्वचितच कुणी देशात सापडेल. ती आजही अनेकांच्या मनांवर राज्य करते. तिची एक अदा पाहण्यासाठी अनेक चाहते तिच्या घराबाहेर आणि शूटिंगच्या सेटवर गर्दी करायचे.

१९३३ला एका रिक्षाचालकाच्या घरी तिचा जन्म झाला, मात्र तिने तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले चाहते निर्माण केले.मधुबालाच्या जन्मदिनी तिला आदरांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 14, 2017 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...