News18 Lokmat

करणच्या 'अॅन अनसुटेबल बॉय'साठी सिताऱ्यांची उपस्थिती

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jan 18, 2017 12:24 PM IST

करणच्या 'अॅन अनसुटेबल बॉय'साठी सिताऱ्यांची उपस्थिती

[wzslider]

18 जानेवारी : करण जोहरच्या आत्मचरित्राचं नुकतंच मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. त्याचा जिवलग मित्र शाहरुख खान याच्या हस्ते 'अॅन अनसुटेबल बॉय' या पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं.

या सोहळ्याला अनेक सिनेतारकांनी हजेरी लावली होती. या पुस्तकाची चर्चा आधीपासूनच माध्यमात आहे. या पुस्तकात करणनं अनेक व्यावसायिक आणि खाजगी गुपितं उघड केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 18, 2017 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...