गोल्डन ग्लोबमध्ये प्रियांका छा गयी!

Sonali Deshpande | Updated On: Jan 9, 2017 03:11 PM IST

गोल्डन ग्लोबमध्ये प्रियांका छा गयी!

[wzslider]

09 जानेवारी: गोल्डन गोल्ब अॅवाॅर्ड समांरंभात पहिल्यांदा प्रियांका चोप्राला आमंत्रण होतंं. प्रियांका यावेळी खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती.तिचा खास पोशाख राल्फ लाॅरेननं डिझाइन केला होता. त्यावर हातानं कशिदा केला होता.

'क्वांटिको'मुळे प्रियांका आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झालीय. प्रियांका जेफरी डिन माॅर्गनसोबत स्टेजवर आली आणि अभिनेता बिली बाॅब थाॅर्टनला पुरस्कार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2017 03:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close