अकलूजकरांकडून लेकीचा सत्कार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2016 01:28 PM IST

अकलूजकरांकडून लेकीचा सत्कार

[wzslider] 13 जून : 'सैराट'ची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. या सिनेमातल्या आर्ची आणि परशाचं बरंच कौतूक होतंय. आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूच्या

अकलूजच्या गावकर्‍यांनी आपल्या लाडक्या रिंकूचा म्हणजे आर्चीचा यशोचित सत्कार केला. यावेळी सगळे अकलूजकर सैराटमय झाले होते. अकलूजमध्ये रविवारी धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी रिंकूसह अकलूजमधील 12 राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या कलाकारांचा सन्मान केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2016 01:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...