News18 Lokmat

हे सेलिब्रिटी आहेत 'खतरों के खिलाडी'मध्ये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 11, 2016 04:52 PM IST

हे सेलिब्रिटी आहेत 'खतरों के खिलाडी'मध्ये

[wzslider] 'खतरों के खिलाडी'च 7 वा सीझन लवकरच सुरू होणार असून, या सीझनचं अर्जुन कपूर होस्ट करणार आहे. या सीझनमध्ये बॉलीवूड स्टार्सचा समावेश आहे. तर बघा कोण आहेत लढणारे खिलाडी...

सना सईद, ऐश्वर्या सखुजा, फैजल खान, माही वीज, जय भानुशाली, हिमांशू मल्होत्रा,सिद्धार्थ शुक्ला, टिना दत्ता,मुक्ती मोहन, तनीशा मुखर्जी, राघव जुयल, युवराज वाल्मिकी, पार्वती ओनाकुट्टी आणि वियान बाथेना या सीझनमध्ये सहभागी झाले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2016 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...