कुश सिन्हांच्या ग्रँड रिसेप्शनला दिग्गजांची हजेरी

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2015 11:22 PM IST

कुश सिन्हांच्या ग्रँड रिसेप्शनला दिग्गजांची हजेरी

[wzslider] भाजपचे नेते आणि बॉलिवूडचे अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे सुपूत्र कुश सिन्हा लग्नबेडीत अडकले. शाही लग्नसोहळ्याला खुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या शाही विवाह सोहळ्यानंतर ग्रँड असं रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शनला राजकीय नेत्यांपासून ते उद्योगपती आणि बॉलिवडूकरांनी हजेरी लावली होती...या गँड रिसेप्शनची ही क्षण चित्र....

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2015 11:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close