News18 Lokmat

क्रिकेटर त्यांच्या सौ आणि ती !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2014 06:55 PM IST

क्रिकेटर त्यांच्या सौ आणि ती !

[wzslider] अलीकडे इंग्लंड दौर्‍यादरम्यान, बीसीसीआयने आपल्या प्रेयसीला मॅच पाहण्यासाठी घेऊन जाऊ शकता अशी परवानगी दिली. त्यामुळे झालं असं की भारताचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा या सामन्यांना हजर राहू शकली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालंय. पण भारतीय क्रिकेटर काही कमी नाही. बॉलिवूडच्या स्टारांशी यांचं नातं सर्वश्रूत आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंच्या अफेयर्सची चर्चाही चांगलीच रंगली होती. काहींनी आपलं प्रेम यशस्वीपणे पूर्ण करुन लग्नाच्या बेडीत अडकण्यात धन्यता मानली. तर काहींनी या अफेयर्सला 'पव्हेलियन'चा रस्ता दाखवला. आपला आवडता क्रिकेटर आणि त्यांच्या सौ आणि ती...पाहा ही फोटो गॅलरी...

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2014 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...