News18 Lokmat

'ऐ मेरे वतन के लोगों'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2014 11:12 PM IST

'ऐ मेरे वतन के लोगों'

'ऐ मेरे वतन के लोगों' या गाण्याचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्याबरोबर तब्बल 1 लाख लोकांनी हे गाणं गायलं. या कार्यक्रमाला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2014 10:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...