डिलिव्हरीनंतर अधिकच HOT दिसतेय अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड, पाहा लेटेस्ट PHOTO

बाळंतपणानंतर गॅब्रिएलाअधिकच हॉट दिसत असून तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड Gabriella Demetriades हिनं काही महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला. मात्र बाळंतपणानंतर गॅब्रिएला आणखीच हॉट दिसत असून तिचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गॅब्रिएला 2009 मध्ये आयपीएल दरम्यान पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये दिसली होती. त्यानंतर तिचं अर्जुन रामपालशी असलेलं अफेअर प्रचंड चर्चेत राहिलं. या दोघांनीही अद्याप लग्न केलं नसलं तरी गॅब्रिएलानं जुलैमध्ये अर्जुनच्या मुलाला जन्म दिला.

मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 4 महिन्यातच गॅब्रिएलानं वजन घटवलं असून ती आता पूर्वीपेक्षा अधिक हॉट दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

बाळाच्या जन्मानंतरही गॅब्रिएला सोशल मीडियावर सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 356000 फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

गॅब्रिएला आणि अर्जुन 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. गॅब्रिएला सध्या भारतातच वास्तव्यास असून हे दोघंही लवकरच लग्न करतील असं बोललं जात आहे.

गॅब्रिएलाला 2017 मध्ये FHM मासिकाकडून जगातल्या पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं.

डिलिव्हरीनंतर गॅब्रिएलानं अनेक बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात तिची बॉडी अवघ्या काही महिन्यात पुन्हा शेपमध्ये आल्याचं दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Jan 18, 2020 04:34 PM IST

ताज्या बातम्या