मुहूर्त ठरला? मलायकाच्या आई-बाबांना भेटायला मध्यरात्री घरी पोहोचला अर्जुन कपूर

काल रात्री उशिरा अर्जुन कपूर मलायका अरोराच्या अपार्टमेंटखाली तिच्या वडीलांसोबत दिसला.

  • Share this:

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं जाहीररित्या कबूल केलं. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. हे दोघंही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करतील असं म्हटलं जात होतं. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

या दोघांनीही या सर्व चर्चा अफवा असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर एका मुलाखातीत, घटस्फोटानंतरही तुम्ही प्रेमात पडू शकता. अर्जुनसोबतचं नातं माझ्यासाठी खूप खास फिलिंग असल्याचं मलायका म्हणाली होता. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

काही दिवसांपूर्वी मलायका आणि अर्जुन त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं न्यूयॉर्कला जाऊन आले. पण अद्याप अर्जुन मलायकाच्या आई-बाबांना भेटला नव्हता.  (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

मात्र काल (27 जुलै)  रात्री उशीरा अर्जुन कपूर मलायकासोबत वांद्रे येथील तिच्या अपार्टमेंट खाली दिसला. यावरुन पुन्हा एकदा त्या दोघांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

मलायका अर्जुन सोबत तिचे वडील अनिल अरोरा देखील स्पॉट झाले. यावरून लग्नाची बोलणी करण्यासाठी अर्जुन मलायाकाच्या घरी तिच्या पेरेंट्सना भेटायला गेला होता असं म्हटलं जात आहे.

Loading...

यावेळी मलायाका आणि तिच्या वडीलांसोबत तिची लहान बहीण अमृता अरोरा सुद्धा दिसली. (फोटो सौजन्य : योगेन शाह इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...