सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवला जातो,समीक्षकांसाठी नाही-अर्जुन कपूर

सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवला जातो,समीक्षकांसाठी नाही-अर्जुन कपूर

अर्जुन कपूर आणि श्रद्धाच्या हाफ गर्लफ्रेंड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अत्तापर्यंत 49 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण समिक्षकांना हा सिनेमा काहीसा आवडलेला नाही.

  • Share this:

27 मे : अर्जुन कपूर आणि श्रद्धाच्या हाफ गर्लफ्रेंड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अत्तापर्यंत 49 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण समिक्षकांना हा सिनेमा काहीसा आवडलेला नाही.

याबद्दल अर्जुनला मीडियाने विचारले तेव्हा त्याने तुटक शब्दांत उत्तर दिले की, ''सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवला जातो, समिक्षकांसाठी नाही.''

अर्जुन कशिश मुंबई इंटरनॅशनल क्वियर फिल्म फेस्टिवल 2017 मध्ये भाग घ्यायला आलेला तेव्हा तो बोलला, प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असतो, मी त्याला बदलु शकत नाही.

अर्जुनच्या मते प्रेक्षकांना फक्त मनोरंजन पाहिजे असतं. दिग्दर्शक सिनेमा प्रेक्षकांसाठी बनवतो समिक्षकांसाठी नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 27, 2017 07:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading