'या' कारणासाठी मलायकाशी लग्न करण्याचं टाळतोय अर्जुन कपूर?

एका मुलाखतीत अर्जुननं त्याच्या लग्नासंबंधीत एक नवा खुलासा केला.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपासून हे दोघं लवकरच लग्न करतील असंही बोललं जात आहे. मात्र या दोघांनीही यासंबंधी स्पष्टपणे बोलणं नेहमीच टाळलं आहे.

लग्नासंबंधीच्या कोणत्याही प्रश्नावर अर्जुन आणि मलायका उत्तर देणं नेहमीच टाळत आले असले तरीही नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुननं त्याच्या लग्नासंबंधीत एक नवा खुलासा केला आहे.

या मुलाखतीत अर्जुनला तुझा लग्नाचा काय प्लान आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अर्जुननं मी एवढ्यात लग्न करणार नाही आहे असं उत्तर दिलं आणि मस्करीच्या स्वरात तो पुढे म्हणाला, लग्नानंतर लोकांना टक्कल पडतं. अर्जुनच्या या उत्तरावर सर्वांनाच हसू लागलं.

अर्जुन सांगतो की, 'मी माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल स्पेसमध्ये खूश आहे. एवढ्या लवकर लग्न करण्याचा माझा अजिबात विचार नाही.'

यावेळी बोलताना अर्जुननं सांगितलं, लग्नासंबंधीत कोणतीही माहिती असेल तर ती तुम्हाला समजणार आहे. मी नेहमीच सर्व गोष्टी मोकळेपणानं तुमच्यासमोर मांडल्या आहेत. विश्वास ठेवा याबाबतीत मी तुम्हाला चकीत करणार नाही.

सध्या सोशल मीडियावर अर्जुनचा आगामी सिनेमा 'पानिपत'ची चर्चा आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला असून हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 11:30 AM IST

ताज्या बातम्या