'या' कारणासाठी मलायकाशी लग्न करणं टाळतोय अर्जुन कपूर?

आगामी सिनेमा इंडियाज मोस्ट वॉन्टेडच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत अर्जुननं त्याच्या लग्नासंबंधीत एक नवा खुलासा केला.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपासून हे दोघं लवकरच लग्न करतील असंही बोललं जात आहे. मात्र या दोघांनीही यासंबंधी स्पष्टपणे बोलणं नेहमीच टाळलं आहे.

लग्नासंबंधीच्या कोणत्याही प्रश्नावर अर्जुन आणि मलायका उत्तर देणं नेहमीच टाळत आले असले तरीही आगामी सिनेमा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'च्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत अर्जुननं त्याच्या लग्नासंबंधीत एक नवा खुलासा केला आहे.

या मुलाखतीत अर्जुनला तुझा लग्नाचा काय प्लान आहे असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अर्जुननं मी एवढ्यात लग्न करणार नाही आहे असं उत्तर दिलं आणि मस्करीच्या स्वरात तो पुढे म्हणाला, लग्नानंतर लोकांना टक्कल पडतं. अर्जुनच्या या उत्तरावर सर्वांनाच हसू लागलं.

अर्जुन सांगतो की, 'मी माझ्या पर्सनल आणि प्रोफेशनल स्पेसमध्ये खूश आहे. एवढ्या लवकर लग्न करण्याचा माझा अजिबात विचार नाही.'

यावेळी बोलताना अर्जुननं सांगितलं, लग्नासंबंधीत कोणतीही माहिती असेल तर ती तुम्हाला समजणार आहे. मी नेहमीच सर्व गोष्टी मोकळेपणानं तुमच्यासमोर मांडल्या आहेत. विश्वास ठेवा याबाबतीत मी तुम्हाला चकीत करणार नाही.

अर्जुनचा आगामी सिनेमा 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'मध्ये तो रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 24 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 08:37 PM IST

ताज्या बातम्या