S M L

जान्हवीच्या ड्रसेवर कमेंट करणाऱ्या वेबसाईटवर अर्जुन भडकला

Sachin Salve | Updated On: Apr 14, 2018 09:58 PM IST

जान्हवीच्या ड्रसेवर कमेंट करणाऱ्या वेबसाईटवर अर्जुन भडकला

14 एप्रिल : श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेता अर्जुन कपूर हा आपल्या सावत्र बहिणी जान्हवी आणि खुशी कपूरच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं दिसून आलंय.

नुकतंच अर्जुनने जान्हवीच्या ड्रेसवर अश्लिल कमेंट करणाऱ्या वेबसाईटला चांगलंच सुनावलंय. या वेबसाईटने जान्हवीच्या कपड्यांवरुन तिच्यावर वाईट शब्दात शेरेबाजी करून सोशल मीडियावरून ती व्हायरल केली. याबाबत अर्जुनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून त्याच शब्दांमध्ये आपला राग व्यक्त केला 'तुमची नजर अशा प्रकारच्या गोष्टी शोधत असते हीच गोष्ट अत्यंत लाजिरवाणी असल्याचं त्याने लिहिलं.

आजही देशातल्या तरुण मुलींना कशाप्रकारे बघितलं जातं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे' असं अर्जुनने ट्विट करून ये वेबसाईटची चांगलीच खरडपट्टी काढली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 14, 2018 04:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close