हातात हात, मलायका आणि अर्जुन पुन्हा एकत्र कॅमेऱ्यात कैद!

मलायकानं कितीही नाकारलं तरीही बाॅलिवूडमध्ये अर्जुन कपूरसोबत तिच्या प्रेमाचे किस्से चर्चिले जातायत

  • Share this:

 बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा पुन्हा एकदा एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यावेळी दोघेही चक्क हातात घेऊन फिरत होते.

  गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियामध्ये दोघेही चर्चेत आले आले आहेत. मलायका आणि अर्जून रिलेशनमध्ये असल्याचंसुद्धा म्हटलं जात आहे. कधी एअरपोर्टवर एकत्र दिसणारे मलायका-अर्जून एका हाॅटेलमध्ये गेले होते.

  विक्रम फडणवीस यांना मातृशोक झाला आहे. त्यांचं सांत्वन करण्यासाठी मलायका आणि अर्जुन त्यांच्या घरी आले होते.

Loading...

  अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा बऱ्याच वेळा अर्जुन कपूरसोबत फिरताना दिसते.

  मलायका आणि अर्जुनबद्दल असं बोललं जातंय की, घटस्फोटानंतर मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

मलायकानं कितीही नाकारलं तरीही बाॅलिवूडमध्ये अर्जुन कपूरसोबत तिच्या प्रेमाचे किस्से चर्चिले जातायत. काही दिवसांपूर्वीच ती अर्जुन कपूरसोबत एका कारमध्ये दिसली आणि लगेच कॅमेऱ्यात कैद झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 11:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...