Home /News /entertainment /

VIDEO सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स?

सलमानचा फॅन अर्जून कपूर सलमानची एक्स वहिनी मलाईकासोबत रिलेशनमध्ये असल्याची शंका व्यक्त केली जातं आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलाईका दुसऱया लग्नाच्या विचारात असल्याचं म्हटलं जातं आहे.

रोज चर्चेत असलेले मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूरचे फोटो पाहून अर्जुन लवकरच रिलेशनशिपची घोषणा करेल असं वाटतंय.

    First published:

    Tags: Arjun kapoor, Bollywood, Malaika arora, Relationship

    पुढील बातम्या