News18 Lokmat

मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज खान? घटस्फोटानंतर असं आहे दोघांमधील नातं

नुकतीच एका मुलाखतीत अरबाजनं मलायका आणि तिच्या कुटुंबीयांसोबत असलेल्या नात्याविषयी प्रतिक्रिया दिली.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 12:08 PM IST

मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज खान? घटस्फोटानंतर असं आहे दोघांमधील नातं

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट होऊन आता जवळपास 2 वर्ष होत आली. आता दोघंही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र आपल्या मुलासाठी ते नेहमीच वेळ काढताना दिसतात. नुकतीच एका मुलाखतीत अरबाजनं मलायका आणि तिच्या कुटुंबीयांसोबत असलेल्या नात्याविषयी प्रतिक्रिया दिली.

अरबाज म्हणाला, माझं मलायकाच्या कुटुंबीयांशी खूप चांगलं नातं आहे. आम्ही दोघं अनेक वर्ष एकत्र राहिलो आहोत. त्यामुळे आमच्याकडे असंख्य आठवणी आहेत आमच्यात काही मतभेद होते ज्यामुळे आम्ही वेगळे झालो.

अरबाज सांगतो, माझं आणि मलायकचं नातंही अद्याप चांगलं आहे. आमचा एक मुलगा आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांचा आदर करतो. आम्ही दोघंही समजदार आहोत. आम्ही वेगळे झालो असलो तरीही माझे तिच्या कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध आहेत.

या मुलाखातीत अरबाज म्हणाला मी मलायकाचा अजिबात तिरस्कार करत नाही. एक वेळ होता ज्यावेळी मी खूप काळजी करत असे. पण आता असं अजिबात नाही. तुमचं मनं हे स्वीकारेल किंवा नाही. पण तुम्हाला आयुष्यात पुढे जावंच लागतं.

आपल्या मुलाबद्दल बोलताना अरबाज म्हणाला, तो खूप समजूतदार मुलगा आहे. आमच्या घटस्फोटानंतर त्यांनं स्वतःला ज्याप्रकारे सावरलं त्यासाठी त्याचं खरंच कौतुक वाटतं. तो त्याच्या अभ्यासात, खेळात आणि म्युझिकमध्ये खूप चांगला आहे.

Loading...

अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका सुद्धा तिच्या आयुष्यात पुढे गेली असून सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनीही त्याचं नातं ऑफिशिअल केलं आहे.

तर दुसरीकडे अरबाज सुद्धा इटालियन मॉडेल जॉर्जियासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. खान कुटुंबीयाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये जॉर्जिया अरबाज सोबत दिसते. अनेकदा ते दोघंही एकत्र डिनर किंवा लॅन्च डेटला जाताना दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 06:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...