• होम
  • व्हिडिओ
  • मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?
  • मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?

    News18 Lokmat | Published On: Mar 31, 2019 05:11 PM IST | Updated On: Mar 31, 2019 05:11 PM IST

    मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल अरबाज खानला चाहत्यानं प्रश्न विचारला. पण, या प्रश्नाचं उत्तर देणं अरबाजनं अत्यंत हुशारीनं टाळलं. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लवकरच लग्न करणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी