मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'Video' च्या नादात प्रार्थना बेहेरे हे काय करून बसली...मोबईल डोक्यावर पडल्यामुळं आलं भलंमोठं टेंगुळ

'Video' च्या नादात प्रार्थना बेहेरे हे काय करून बसली...मोबईल डोक्यावर पडल्यामुळं आलं भलंमोठं टेंगुळ

दररोज प्रार्थना तिच्या लंडन ट्रीपचे सुंदर व्हिडिओ व फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण या व्हिडिओ बनवण्याच्या नादात प्रार्थनाला फारमोठी किंमत चूकवावी लागली आहे.

दररोज प्रार्थना तिच्या लंडन ट्रीपचे सुंदर व्हिडिओ व फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण या व्हिडिओ बनवण्याच्या नादात प्रार्थनाला फारमोठी किंमत चूकवावी लागली आहे.

दररोज प्रार्थना तिच्या लंडन ट्रीपचे सुंदर व्हिडिओ व फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण या व्हिडिओ बनवण्याच्या नादात प्रार्थनाला फारमोठी किंमत चूकवावी लागली आहे.

मुंबई, 17 मे- अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून ब्रेक घेत सध्या नवऱ्यासोबत लंडन ट्रीपचा आनंद घेत आहे. दररोज प्रार्थना तिच्या लंडन ट्रीपचे सुंदर व्हिडिओ व फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण या व्हिडिओ बनवण्याच्या नादात प्रार्थनाला फारमोठी किंमत चूकवावी लागली आहे. करायला गेली एक आणि झालं भलतचं हा प्रार्थनाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.

प्रार्थना बेहेरेनं नुकताच तिच्या इन्स्टाला एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सुरूवातील मस्त ती तिच्या मोबईलनीं व्हिडिओ करताना दिसत आहे. पण व्हिडिओचा दुसरा भाग काहीसा वेगळा आहे. प्रार्थना थंड पाण्याची बाटली घेऊन कपाळ शेकताना दिसत आहे..कारणही तसेच आहे. व्हिडिओ बनवण्यात प्रार्थना इतकी गुंग झाली की तिच्या हातातला फोन तिच्या डोक्यावर जोरात आदळला आणि कपाळाला आलं भलमोठं टेंगुळ..प्रार्थनानं देखील या व्हिडिओला भन्नाट कॅप्शन दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, "टेंगुळ " on my forehead…. ‍♀️ चाहत्यांनी देखील प्रार्थनाला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

वाचा-अरुंधतीचं लेकीसोबत आहे खास बॉन्डिंग, क्यूट व्हिडिओत दिसला दोघींचा प्रेमळ अंदाज

मागच्या काही दिवसांपासून प्रार्थना बेहेरे नवऱ्यासोबत लंडन ट्रीपचे फोटो शेअर करत आहे. लंडनला जाताना देखील तिनं एक विमानतला व्हिडिओ शेअर केला होता.

सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ ( mazi tuzi reshimgath ) मालिकेत नेहा कामतची भूमिका साकारताना दिसत आहे. सध्या मालिका एका वेगळ्या वळणावर आहे अशातच प्रार्थनानं मालिेकतून ब्रेक घेतल्याचे समोर आलं आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून प्रार्थना लंडनमध्ये राहून मालिकेसाठी शुटींग करणार असल्याची चर्चा रंगलेली आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment