मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अनुष्का शर्माची भारतीय मीडियासाठी व पापाराझींसाठी खास पोस्ट, म्हणाली..

अनुष्का शर्माची भारतीय मीडियासाठी व पापाराझींसाठी खास पोस्ट, म्हणाली..

 जबाबदार पालक म्हणून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली मुलगी वामिकाची नेहमीच काळजी घेताना दिसतात. आजपर्यंत वामिकाला कुणीही पाहिले नाही. यासाठी अनुष्काने मीडिया व पापाराझींसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 19 डिसेंबर- एक जबाबदार पालक म्हणून अनुष्का शर्मा ( anushka sharma) आणि विराट कोहली मुलगी वामिकाची नेहमीच काळजी घेताना दिसतात. सुरक्षेच्या दृष्टीने दोघांनीही मुलगी वामिकाला पापाराझींपासून लांबच ठेवले आहे. वामिकाला जन्म झाला तेव्हाच त्यांनी सर्वांना विनंती केली होती की वामिकाचा फोटो सोशल मीडियावर कुणी पोस्ट करू नये. आता यानिमित्तच अनुष्का शर्माने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

नुकताच सोशल मीडियावर इ एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यात विराट बसमधून खाली उतरतो. अनुष्का त्याच बसमधून तिची मुलगी वामिकाला घेऊन खाली उतरत असते. त्यावेळी विराटने अनुष्काचे फोटो क्लिक करू नये, अशी विनंती केली होती. त्यावेळी पॅप्सने क्रिकेटरच्या सूचनांचे पालन केले. त्यावेळी अनुष्का आणि वामिकाचे फोटो क्लिक केले नाही. आज तिच्या इन्स्टा हँडलवर अभिनेत्रीने यासाठी पॅप्सचे आभार मानले. यासाठी तिनं खास पोस्ट लिहिली आहे.

वाचा-अर्जुन कपूर ने शेअर केला Bts Video; मलायकाने कमेंट करत केली दिल की...

अनुष्काने इन्स्टा पोस्ट करत म्हटले आहे की, ज्यांनी आमची मुलगी वामिकाचे फोटो व व्हिडओ घेतले आहेत पण पब्लिश केले नाहीत. त्या सर्व पाापराझी व मीडिया संस्थेचे मनापासून धन्यवाद. एक पालक  म्हणून आम्ही आमच्या मुलीच्या प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेतो. सुरक्षेच्या दृष्टीने हे आम्ही करतो. ती लहान आहे तोपर्यत हे शक्य आहे. ती मोठी झाली की तिच्यावर आम्हाला कंट्रोल ठेवता येणे शक्य नाही. पण आता ती लहान आहे त्यामुळे तिची काळजी घेतो. यासाठी भारतीय मीडियाचा व पापाराझींचे मनापासून धन्यवाद..!

anushka story

त्यावेळी विराट म्हणताना दिसला की, 'प्लीज बाळाचा फोटो घेऊ नका'. पापाराझींनीही याची काळजी घेतली आणि वामिका येण्यापूर्वी कॅमेरे काढून टाकले. पण अनुष्का पुढे गेल्यावर छोट्या वामिकाचा चेहरा कॅमेऱ्यात कैद झाला. वामिका तिच्या आईच्या कुशीत होती, पण मोठ्या कुतूहलाने इकडे तिकडे पाहत होती. मात्र पापाराझींनीही  व्हिडिओ व्हायरल केला नाही.

First published:

Tags: Anushka sharma, Bollywood News, Entertainment, Virat kohali