Elec-widget

अनुष्का शर्मासारखी हेल्दी-ग्लोइंग त्वचा हवी, मग वाचा काय आहे तिचं ब्युटी सिक्रेट

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. त्यामुळे अनेकांच्या तिच्या हेल्दी आमि ग्लोइंग स्कीनचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता असते.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. त्यामुळे अनेकांच्या तिच्या हेल्दी आणि ग्लोइंग स्कीनचं रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता असते.

अनुष्काच्या चेहऱ्या ग्लो आणि फ्लॉलेस स्किन साफ दिसून येते. कोणत्याही मेकअपशिवाय सुद्धा अनुष्का सुंदर दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुष्कानं तिची ब्युटी सिक्रेट्स शेअर केली आहेत.

अनुष्काच्या मते तुम्ही हेल्दी डाएट आणि योग्य व्यायामाद्वारे तुमच्या त्वचेचं सौंदर्य कायम ठेऊ शकता. मात्र यासोबतच योग्य ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर सुद्धा तेवढाच महत्वाचा ठरतो.

अननुष्का आपली स्किन डिटॉक्स करण्यासाठी केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सच्या ऐवजी ऑरगॅनिक प्रॉडक्ट्सना प्राधान्य देते.

अनुष्का तिच्या स्किनसाठी निम फेसपॅक वापरते. जो तिच्या स्किनला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. याशिवाय स्किन हेल्दी ठेवण्यासाठी ती काही सिंपल मात्र परिणामकारक प्रॉडक्ट्सचा वापर करते.

Loading...

अनुष्का सांगते, मी खूप पाणी पितेच मात्र यासोबत योग्य आहार सुद्धा घेते जो माझ्या त्वचेवर परिणाम करतो. तुमचं खाणं तुमच्या शरीरावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतं. मात्र यासोबतच योग्य ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरणंही तेवढच महत्त्वाचं आहे.

त्वचेची काळजी घेण्यामध्ये सनस्क्रीन लोशन, मॉइश्चराइजर आणि क्लिन्जर यासारखे प्रॉडक्ट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय मी झोपण्याआधी माझा सर्व मेकअप काढून स्किन व्यवस्थित स्वच्छ करुन झोपते असंही अनुष्का सांगते.

अनुष्काच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या बॉलिवूड पासून दूर आहे. मागील वर्षी तिनं शेवटचं शाहरुख खानच्या 'झीरो' या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर तिनं कोणताही सिनेमा साइन केलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 01:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...