मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Anushka Sharma च्या हृदयात नेमकं कोण? My whole heart म्हणत अभिनेत्री शेअर केला फोटो

Anushka Sharma च्या हृदयात नेमकं कोण? My whole heart म्हणत अभिनेत्री शेअर केला फोटो

विराट आणि अनुष्काची  (anushka sharma and virat kohali daughter)लेक आता दहा महिन्याची झालेली आहे मात्र पहिल्यांदाच तिचा विराटसोबतचा हा क्यूट फोटो समोर आला आहे. या फोटोला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

विराट आणि अनुष्काची (anushka sharma and virat kohali daughter)लेक आता दहा महिन्याची झालेली आहे मात्र पहिल्यांदाच तिचा विराटसोबतचा हा क्यूट फोटो समोर आला आहे. या फोटोला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

विराट आणि अनुष्काची (anushka sharma and virat kohali daughter)लेक आता दहा महिन्याची झालेली आहे मात्र पहिल्यांदाच तिचा विराटसोबतचा हा क्यूट फोटो समोर आला आहे. या फोटोला पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

मुंबई, 18 ऑक्टोबर : अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohali)  यांना आजपर्यंच बऱ्याचवेळा त्यांच्या मुलीसोबत  (Vamika)स्पॉट करण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत वामिकाला (anushka sharma and virat kohali daughter)कुणीही नीट पाहिलेले नाही. अनुष्काने आता मुलगी वामिकाचा एक क्यूटसा नवीन फोटो शेअर केला आहे या फोटोत वामिकासोबत बाबा विराट कोहली देखील दिसत आहे. विराट मुलगी वामिकासोबत खेळताना दिसत आहे. काही वेळापूर्वी अनुष्काने हा फोटो शेअर केलेला हा फोटो चाहत्यांना देखील खूप आवडलेला आहे. हा फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टावर हा बाप लेकीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत वामिकाने क्रीम रंगचा फुलांची प्रिंट असलेल्या फ्रॉकमध्ये दिसत आहे. वामिकाच्या केसाच्या छोट्याशा शेंड्या देखील दिसत आहेत. तर विराट पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. विराटच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत आहे. या फोटोला अनुष्काने खुप सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. तिन म्हटल आहे की, माझे हृदय एका फ्रेममध्ये. अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. चाहत्यांपासून ते सेलेब्सपर्यंत सर्वजण या फोटोवर कमेंट करत आहे.

यापूर्वी अनुष्काने शर्माने इन्स्टावर लाडक्या लेकीसोबतचा एक गोड फोटो शेअर करत म्हटले होते की, मला तु दररोज आधिक शूर आणि अधिक धैर्यवान बनवतेस. तुला अशीच शक्ती मिळुदे माझ्या लाडक्या वामिका ..असं म्हणत अनुष्काने सर्वांना अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या होत्या व सोबत हार्टच्या इमोजी देखील शेअर केल्या होत्या.

वाचा :''त्याने चेकअप करताना अचानक इतरत्र स्पर्श केला अन्...'' डॉक्टरांनीच Neena Gupta यांचा बाल वयात केला होता विनयभंग

वामिका आता दहा महिन्याची झाली आहे मात्र आजपर्यंत तिचा चेहरा कोणीच पाहिलेला नाही. यापूर्वी म्हणजे नवरात्रीत देखील अनुष्काने लेकिचा गोड फोटो शेअर केला होता. या फोटोत देखील तिने चाहत्यांची निराशा केली होती आणि आता देखील लेकीचा पाटमोरा फोटो शेअर करून चाहत्यांची निराशा केली आहे. मात्र हे फोटो पाहून लक्षात येते आहे की वामिका आता मोठी झाली आहे.

वाचा :Bigg Boss Marathi 3 : 'तो त्याच्याच माणसांशी दगाबाजी करतो'; उत्कर्ष-जयचा रोख नेमका कोणाकडे?

कोणीही फोटो काढू नये याची सक्त ताकीद

11जानेवारी रोजी विराटनं सोशल मीडियावरून मुलगी झाल्याची गोड बातमी सर्वांना सांगितली होती. बाळाची सुरक्षा आणि प्रायव्हसी जपण्यासाठी विराट आणि अनुष्कानं कॅमेरासमोर येणं टाळलं होतं. अनुष्काने मुलिला जन्म दिला होता तेव्हा हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हॉस्पिटलमधील सुरक्षाही आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली होती. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये अॅडमिट आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली होती.

First published:
top videos

    Tags: Anushka sharma, Bollywood News, Entertainment, Sports, Virat kohali, Virat kohli and anushka sharma