अनुष्का शर्मानं शेअर केलं तिच्या तजेलदार त्वचेचं रहस्य!

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच तजेलदार दिसते. त्याचं रहस्य तिन शेअर केलं.

  • Share this:

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच तजेलदार दिसते. त्याचं रहस्य आहे योगात. ती नुसता योग करत नाही तर दिवसातून दोनदा मेडिटेशन करते.

अनुष्का सिनेमाप्रमाणे आपल्या शरीरासाठी मेहनत घेते. सुलतानच्या वेळी ती जास्त वेळा जिममध्ये जात होती. ती वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग घेते.

अनुष्का आपल्या फिटनेस फंड्यात डान्सिंगलाही महत्त्व देते.

अनुष्का पूर्ण शाकाहारी आहे. ब्रेकफास्टला ती फ्रुटज्युस घेते.

तिला नारळाचं पाणी आवडतं. ती जेवणात आमटी, भाजी,दोन चपात्या खाते. शक्यतो ती घरून डबा आणते.

अनुष्का प्रोटिन शेक किंवा प्रोटिन बारही घेते. पण ती सांगते तिच्या आनंदी असण्याचं रहस्य आहे मेडिटेशन. मेडिटेशननं मन स्वच्छ होतं. परिणामी शरीर तंदुरुस्त राहतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 07:34 AM IST

ताज्या बातम्या