मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

पत्नी अनुष्काने समोर आणला Virat Kohli चा खरा चेहरा, Virushka चा नवा Video Viral

पत्नी अनुष्काने समोर आणला Virat Kohli चा खरा चेहरा, Virushka चा नवा Video Viral

Video: पत्नी अनुष्काने समोर आणला virat kohli चा खरा चेहरा

Video: पत्नी अनुष्काने समोर आणला virat kohli चा खरा चेहरा

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli and Anushka Sharma) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हो एक 'पॉवर कपल' (Virushka Latest Udpate) मानले जाते. त्यांचा एक क्यूट व्हिडीओ समोर आला आहे

  • Published by:  Dhanshri Otari
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli and Anushka Sharma) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हो एक 'पॉवर कपल' (Virushka Latest Udpate) मानले जाते. क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये आघाडीवर असलेली ही जोडी नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असतेच. आताही एका नव्या कारणासाठी ही जोडी चर्चेत आली आहे. अनुष्काने एक व्हिडीओ शेअर करत विराट कोहलीचा नवा चेहरा समोर(Anushka Sharma reveals the ‘real Virat Kohli’ in new video)आणला आहे. अनुष्का एका नव्या जाहिरातीसाठी विराट कोहलीची फोटोग्राफर बनली आहे. याचाच एक व्हिडीओ शेअर करत अनुष्काने विराटसंदर्भात काही गोष्टींचा खुलासा केला आहे. कमर्शियलच्या व्हॉईसओव्हरमध्ये, अनुष्का म्हणते की, 'लोक नेहमी विराट कोहलीला जमिनीवर पाहतात. मी त्याला रोज पाहते तो यापेक्षा थोडा वेगळा आहे. मला त्याची खरी बाजू माहित आहे. एक बाजू जी फक्त मलाच माहीत आहे.दररोज. एक नवीन कथा, फक्त माझ्यासाठी. त्यांच्यामध्ये मला उत्कटतेचे आणि शांततेचे एक नवीन संतुलन दिसते. तो मजेदार आहेत, काळजी घेणारा आहे, त्याच्यामध्ये उत्कटतेचे अनेक स्तर आहेत.
तसेच, हा व्हिडीओ शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये, 'कथा त्याही पोर्ट्रेटच्या माध्यमातून. Aardvark पासून बनवलेली एक कथा. प्रतिभाशाली आणि चांगले बनण्याचा प्रयत्न करण्याची एक कथा. एक कथा ज्यामध्ये एक व्यक्ती मैदानावर 100 टक्के देतो. ही विराट कोहलीची कथा आहे. मी त्याची कथा माझ्या आवाजात सांगण्यासाठी खूप उत्सुक आहे', असे म्हटले आहे. हे वाचा- आर्यन खानसोबत दिसलेल्या BJP नेत्याचं स्पष्टीकरण, सांगितलं... विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाला चार वर्षे पूर्ण होत आहेत. इटलीमध्ये दोघांनीही गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी दोघेही बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना वामिका नावाची मुलगी आहे.
First published:

Tags: Anushka sharma, Cricket news, Entertainment, Virat kohli

पुढील बातम्या