S M L

विराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट?

अनुष्का तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस विराटसोबत साजरा करणार आहे. पण खरी प्रतिक्षा आहे ती विराटच्या गिफ्टची.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 24, 2018 10:54 AM IST

विराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट?

मुंबई,ता.22 एप्रिल: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करतेय. अनुष्का तिचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस विराटसोबत साजरा करणार आहे. अनुष्का तिचा 30वा वाढदिवस बंगळूरमध्ये सेलिब्रेट करणार आहे.

तसंच वाढदिवसानिमित्त विरुष्का कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवणार असल्याचं समजतंय. पण सर्वात जास्त चर्चा आहे ती विराट अनुष्काला काय गिफ्ट देणार याची.

अनुष्काचा पहिलाच वाढदिवस असल्यानं तो अविस्मरणीय व्हावा अशी विराटची इच्छा आहे. त्यादृष्टीनं तो काहीतरी मोठं सरप्राईज देणार असल्याचीही माहिती आहे. पण आपल्याला 1 मे पर्यंच वाट पाहावी लागेल कराण 1 मे ला अनुष्काचा वाढदिवस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2018 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close