Happy Birthday Anushka : अनुष्का-विराटनं फॅमिलीपासून लपवली होती लव्हस्टोरी, वाचा काय होतं कारण

Happy Birthday Anushka : अनुष्का-विराटनं फॅमिलीपासून लपवली होती लव्हस्टोरी, वाचा काय होतं कारण

विराट-अनुष्का दोघंही बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. अनुष्काची आजी उर्मिला यांनी विरूष्काचं हे गुपित उघड केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 1 मे : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma Birthday) हिचा आज वाढदिवस. अनुष्काचा जन्म 1 मे 1988 ला उत्तर प्रदेशच्या अयोध्येत झाला होता. मात्र तिचं संपूर्ण बालपण बंगळुरूमध्येच गेलं. तिचं शिक्षण सुद्धा याच ठिकाणी झालं. अनुष्कानं 2017 मध्ये भारतीय क्रिकेट संघांचा कर्णधार विराट कोहलीशी लग्न केलं. या दोघांची लव्हस्टोरी तर सर्वांनाच माहित आहे मात्र फार कमी लोकांना माहित आहे की हे दोघंही बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. मात्र दोघांनाही त्यांची लव्हस्टोरी घरच्यांपासून लपवली होती.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लव्हस्टोरीचं हे गुपित फार कमी लोकांना माहित आहे. अनुष्काची आजी उर्मिला यांनी विरूष्काचं हे गुपित उघड केलं होतं. त्यांनी सांगितलं, विराट आणि अनुष्का एकमेकांना आत्ताच नाही तर लहानपणापासून ओळखत होते. पण त्यांनी त्यांची लव्हस्टोरी सर्वांपासून लपवून ठेवली. आमचं पूर्ण कुटुंब विराटला चांगल्या प्रकारे ओळखतं. जेव्हा लहान असताना विराट आमच्या घरी येत असे त्यावेळी हे दोघं एकत्र क्रिकेट खेळत असत.

दीपिकाची ही इच्छा कधीच नाही होणार पूर्ण; ऋषी कपूरही या 'Intern'ची पाहात होते वाट

 

View this post on Instagram

 

Every dark cloud had a silver lining. And this time, while it may seem like the worst time and in so many ways it actually is, has also forcefully made us all stop and deal with things we might have been running away from because either we were ‘busy’ or it was convenient to say we were 'busy'. If this time is respected for what it is, it will enable more light to shine through. This time has also made us all realise what's truly important. For me just having food, water and a roof over my head and the good health of my family seems MOST important. Everything else is a bonus that I bow my head in gratitude for. But, that which we call 'basic' is not so basic for everyone after looking at all the people who struggle for just those few things. My prayers with them and their families. May everyone be safe and secure. This time has surely made me more reflective. This need to stay at home with your loved ones has been forced upon the entire world but there is a deep lesson for us all. There is a lesson to strive for work and life balance ( I've valued and strived for this dearly for many years now ), there is a lesson to devote more time in things that actually matter. Today, when I'm surrounded by all the blessings in my life, I just want to tell everyone how much compassion I feel for everyone who I see suffer. I want to help as many possible in the best of my abilities. I feel pride in our resilience to be better human beings. I can instinctively feel this in and around me. We will all have our individual and subjective lessons from this time and hopefully, such lessons will continuously stay with us all.

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

अनुष्काची आजी तिच्यावर अद्याप या गोष्टीसाठी नाराज आहे की, या दोघांनीही त्यांच्या अफेअरबद्दल घरी कोणालाच सांगितलं नव्हतं. मात्र उर्मिला यांना या दोघांच्या नात्याला अजिबात विरोध नाही. विराट लहान होता तेव्हापासून मला आवडतो असं त्या सांगतात. अनुष्का शर्मा कुटुंबातली सर्वात लहान नात असल्यानं आजीची खूप लाडकी आहे.

अखेर लेक रिद्धिमा कपूरला मिळाली खास परवानगी, प्रायव्हेट जेटने मुंबईला पोहोचणार

विराट अनुष्काच्या नात्याबद्दल आजी उर्मिला सांगतात, अनुष्काचे वडील सैन्यात असल्यानं आम्ही बंगळुरूला राहत होतो. त्यावेळी अनुष्काचा भाऊ कर्णेश खेळायचा. विराट सुद्धा त्यावेळी त्याच्या टीममध्ये होता. त्यामुळे अनेकदा विराट त्याच्यासोबत आमच्या घरी येत असे. जेव्हा मी माझ्या मुलाला आणि नातवंडांना भेटायला बंगळुरूला जात असे तेव्हा मी अनेकदा विराटला भेटले होते.

 

View this post on Instagram

 

Happy Diwali from us to you and your family. I hope we all find the light in us and may truth always triumph. 💜✨🙏

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

विराटबद्दल आजी उर्मिला सांगतात, विराट खूपच चांगला मुलगा आहे. मोठ्या माणसांचा खूप आदर करतो. त्याला आम्ही सर्व लहानपणापासून ओळखतो आणि त्या आमच्याच कुटुंबातील एक भाग मानतो. विराट आणि अनुष्कानं 2017 मध्ये इटली येथे कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. ज्यात मीडियाला बंदी घालण्यात आली होती.

(संपादन- मेघा जेठे. )

इरफान खाननं ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितली होती ही खास गोष्टी, वाचून व्हाल भावुक

First published: May 1, 2020, 9:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading