विदाईच्या वेळी अनुष्का झाली भावुक, व्हिडिओ व्हायरल

विदाईच्या वेळी अनुष्का झाली भावुक, व्हिडिओ व्हायरल

पंजाबी पद्धतीची विदाईही यावेळी झाली. आणि नववधूप्रमाणे अनुष्का विदाईच्या वेळी भावुक झाली होती. तिनं परंपरेप्रमाणे तांदूळ मागे फेकले, पण चेहऱ्यावर माहेर सोडण्याचं दु:ख दिसत होतं.

  • Share this:

12 डिसेंबर : अनुष्का-विराटचं लग्न इटलीला अगदी भारतीय पद्धतीनं झालं. तेही सगळे रितीरिवाज करत. दोघांचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातून या सगळ्या गोष्टी समोर आल्या. पंजाबी पद्धतीची विदाईही यावेळी झाली. आणि नववधूप्रमाणे अनुष्का विदाईच्या वेळी भावुक झाली होती. तिनं परंपरेप्रमाणे तांदूळ मागे फेकले, पण चेहऱ्यावर माहेर सोडण्याचं दु:ख दिसत होतं. हे अनमोल क्षण व्हिडिओत बंदिस्त झालेत.

The Bidai 😂😂😂😂😂😘😘😘😍😘😍😘😍😍😍 #viratkohli #viratanushka #virushka #viratmarriage #viratanushkamarriage #viratanushkawedding #viratkishadi #viratpower #anushkasharma #anushkamakeup #virushkaforever #virushkalove #virushkalove #virushkaloversfollowback

A post shared by Virushka Wedding (@viratanushka_marriage) on

यावेळी विराटच्या मित्रांनी भांगडाही केलाय. ढोल वाजवत सगळेच मस्त एंजाॅय करतायत.

लग्नाआधी विराटनं अनुष्कासाठी खास गाणं गायलंय. सगळे मित्रमैत्रिणी ते एंजाॅय करतायत. आणि अनुष्काही प्रेक्षकांमध्ये बसून टाळ्या वाजवतेय. हाही व्हिडिओ व्हायरल झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2017 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading