रिसेप्शनला तोंडात नोट धरून अनुष्काचा बेफाम डान्स, व्हिडिओ व्हायरल

रिसेप्शनला तोंडात नोट धरून अनुष्काचा बेफाम डान्स, व्हिडिओ व्हायरल

विरुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन खरोखर ग्रँड झालं. पंतप्रधानांच्या आगमनानं तर सोहळ्याला चार चाँद लागले. आता या सोहळ्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर झालेत.

  • Share this:

22 डिसेंबर : विरुष्काचं दिल्लीचं रिसेप्शन खरोखर ग्रँड झालं. पंतप्रधानांच्या आगमनानं तर सोहळ्याला चार चाँद लागले. आता या सोहळ्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर झालेत.

Anushka sharma Dancing with Virat Kohli!🕺💃 And PM Narendra Modi Arrives at Reception!😎👌 Watch Video 👆👆👆👆🖕 @virat.kohli @anushkasharma Follow Us @virat.kohli.proud18 #VirushkaReception #viratkohli #anushkasharma

A post shared by Virat Kohli (@virat.kohli.proud18) on

एका व्हिडिओत अनुष्काचा डान्स तडका पहायला मिळतोय. तर पुढे त्याच व्हिडिओत मोदी आणि नवदांपत्याची भेट दाखवलीय. यावेळी मोदींनी दोघांना लाल गुलाबाची भेट दिलीय.

अनुष्का-विराटच्या रिसेप्शनला गुरुदास मान, गौतम गंभीर आणि त्याची बायको नताशा, सुरेश रैना आणि त्याची बायको प्रियांका, शिखर धवन-आयेषा, अरुण जेटली उपस्थित होते.

26 डिसेंबरला मुंबईत रिसेप्शन होतंय. आणि तिथे टीम इंडिया आणि बाॅलिवूड स्टार्स नक्कीच उपस्थित राहणार आहेत.

First published: December 22, 2017, 5:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading