News18 Lokmat
  • दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 02:42 PM IST | Updated On: May 9, 2019 02:42 PM IST

    मुंबई, 9 मे: दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा एकदा माध्यमांवर संतापले आहेत. डॉक्टरकडे जात असताना अनुराग कश्यप यांचे फोटो काढण्यास फोटोग्राफर धावले आणि ते वैतागले. तुम्हाला दुसरं काही काम नाही का? तुमचा चेहरा पाहा आरशात, अशा प्रकारे अनुराग कश्यप यांनी सवाल केलेत. यावर एका फोटोग्राफरने अनुरागच्या विरोधात एक व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. अनुराग यांनी अद्याप यावर कोणतही उत्तर दिलं नाही. ते काय उत्तर देतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी