• VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी

    News18 Lokmat | Published On: Jun 8, 2019 07:47 AM IST | Updated On: Jun 8, 2019 07:47 AM IST

    पटाया, 8 जून: अनुपम खेर सध्या थायलंडच्या पटयामध्ये आहेत. त्यांनी एक त्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात अनूपम खेर स्वतः बाईकवर बसून अक्षय कुमारच्या हॉटेलवर त्याला भेटालया गेले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी