अनिल कपूरचाही आता झक्कास मेणाचा पुतळा

अनिल कपूरचाही आता झक्कास मेणाचा पुतळा

सिंगापूरच्या मॅडम तुसाॅद म्युझियममध्ये आता विराजमान झालाय अनिल कपूर. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, करिना कपूर यांच्या पंक्तीत आता बसलाय अनिल कपूर.

  • Share this:

21 एप्रिल : सिंगापूरच्या मॅडम तुसाॅद म्युझियममध्ये आता विराजमान झालाय अनिल कपूर. अमिताभ बच्चन, शाहरूख खान, करिना कपूर यांच्या पंक्तीत आता बसलाय अनिल कपूर.

सिंगापूरला निघतानाच अनिल कपूरनं ट्विट करून सांगितलंय, 'मी सिंगापूरला जातोय. तिथे कुणी तरी माझी वाट पाहतंय.'

त्यानंतर  त्यानं फोटोही शेअर केलाय.

अनेक सेलिब्रिटींचे मेणाचे पुतळे असलेलं मॅडम तुसाॅद म्युझियम मूळचं लंडनचं. पण त्यानंतर सिंगापूर, न्यूयाॅर्क इथेही ही म्युझियम्स सुरू झाली. देश-विदेशातल्या सेलिब्रिटींचे मेणाचे पुतळे इथे पाहायला मिळतात.

 

 

First published: April 21, 2017, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading