अनिल कपूरनं मानले पोलिसांचे आभार

अनिल कपूरनं मानले पोलिसांचे आभार

सोनमच्या विवाह सोहळ्यासाठी सुरक्षा पुरवल्यानिमित्त अनिल कपूरनं मुंबई पोलिसांचे जाहीर आभार मानले.

  • Share this:

मुंबई, 10 मे : सोनमच्या विवाह सोहळ्यासाठी सुरक्षा पुरवल्यानिमित्त अनिल कपूरनं मुंबई पोलिसांचे जाहीर आभार मानले. 'मुंबई पोलिसांच्या सततच्या पाठिंब्यामुळे आम्ही लग्नात संपूर्णपणे सहभागी होऊ शकलो.आमच्या सुरक्षेची काळजी आम्हाला करावी लागली नाही. तुमच्या सर्व मदतीसाठी तुमचे आभार, 'असं अनिलनं ट्विट केलं.

सोनम कपूरच्या लग्नासाठी अख्खं बाॅलिवूड लोटलं होतं. कलाकार, उद्योगपती, कॅमेरामन यांची मांदियाळीच होती. अर्थात, जबाबदारी यजमानांवर असतेच. त्यामुळेच अनिल कपूरनं पोलिसांचे आभार मानले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2018 03:56 PM IST

ताज्या बातम्या