अभिनेत्री अनन्या पांडे इंस्टाग्रामवर प्रचंड ऍक्टिव्ह असते.
अनन्या येत्या काळात बहुचर्चित 'लायगर' चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अनन्या नेवाडा मध्ये गेली होती
या शूटिंगचे खास थ्रोबॅक फोटो तिने शेअर केले आहेत
यात अनन्याने शूटिंग व्यतिरिक्त तिने केलेली धमाल शेअर केली आहे
एका फोटोमध्ये तिचे डोळे पाणावलेलेही दिसत आहेत. अनन्याने या पोस्टमध्ये रडण्याचं कारण स्पष्ट केलेलं नसलं तरीही कदाचित चित्रपटातील एका सीनमध्ये ती रडताना दिसत असावी असा अंदाज बांधला जातो आहे.
तर दुसऱ्या फोटोत आईस्क्रिमचा आनंद लुटताना अनन्या दिसत आहे
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.