'2.0'मध्ये एमी जॅक्सन बनलीय रोबोट

'2.0'मध्ये एमी जॅक्सन बनलीय रोबोट

एमीनं आपला लूक ट्विटरवर शेअर करत लिहिलंय, मी या सिनेमाचं शूट सुरू केलं, तेव्हापासून हा लूक शेअर करायची वाट पाहत होते.

  • Share this:

11 आॅक्टोबर : रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या '2.0' सिनेमातल्या एमी जॅक्सनचा लूक रिलीज झालाय. या पोस्टरमध्ये एमी रोबोटच्या लूकमध्ये दिसते. हा सिनेमा रजनीकांच्या 'रोबोट'चा रिमेक आहे.

एमीनं आपला लूक ट्विटरवर शेअर करत लिहिलंय, मी या सिनेमाचं शूट सुरू केलं, तेव्हापासून हा लूक शेअर करायची वाट पाहत होते.

या सिनेमात अक्षय खलनायकाच्या भूमिकेत आहे. नुकताच या सिनेमाच्या मेकिंगचा व्हिडिओही शेअर झालाय.

सिनेमा 25 जानेवारी 2018ला रिलीज होणार आहे.

First published: October 11, 2017, 6:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading