अ‍ॅमी जॅक्सननं शेअर केले बेबी शॉवर PHOTO, ब्लू कलर थीम ठेवण्यामागे आहे 'हे' खास कारण

अ‍ॅमी जॅक्सनच्या बेबी शॉवरमध्ये ब्लू कलरची थीम ठेवण्यात आली होती. ही थीम ठेवण्यामागे कारणही तसंच खास होतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2019 12:37 PM IST

अ‍ॅमी जॅक्सननं शेअर केले बेबी शॉवर PHOTO, ब्लू कलर थीम ठेवण्यामागे आहे 'हे' खास कारण

बॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन (Amy Jackson) नऊ महिन्यांची गरोदर आहे. कोणत्याही क्षणी ती गोड बातमी देऊ शकते. असं असलं तरी ती तिचे हे दिवस चांगलेच एन्जॉय करत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

नुकताच अ‍ॅमी जॅक्सनचा बेबी शॉवर नुकताच पार पडला. यावेळचे काही फोटो अ‍ॅमीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

अ‍ॅमी जॅक्सनच्या बेबी शॉवरमध्ये ब्लू कलरची थीम ठेवण्यात आली होती त्यामुळे केक, कुकीज, चॉकलेट्स हे सर्वच ब्लू कलरमध्ये होतं. याशिवाय डेकोरेशनमध्येही ब्लू कलरचा वापर करण्यात आला होता. (फोटो- इन्स्टाग्राम)

बेबी शॉवर पार्टीमध्ये ब्लू कलरची थीम ठेवण्यामागे कारणही तसंच खास होतं. या पार्टीमध्ये अ‍ॅमीनं मुलाला जन्म देणार असल्याचं जाहीर केलं. याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ब्लू कलर हा मुख्यतः मुलांसाठी वापरला जातो. त्यामुळे अ‍ॅमीनं या पार्टी थीमसाठी ब्लू कलरची निवड केली.

अ‍ॅमी जॅक्सनच्या या बेबी शॉवरमध्ये तिच्या जवळच्या मित्रमैत्रीणींनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये अ‍ॅमीनं ब्लू कलरचा वनपीस घातला होती यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. (फोटो- इन्स्टाग्राम)

Loading...

अ‍ॅमी जॅक्सन येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देईल. तिनं मे महिन्यात बॉयफ्रेंड George Panayioutou याच्याशी साखरपुडा केला आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

हे फोटो शेअर करताना अ‍ॅमी जॅक्सननं लिहिलं, 'बेबी शॉवर सेलिब्रेशन खूपच उत्साहात पार पडलं माझा मुलगा खूप भाग्यवान आहे की त्याच्या आयुष्यात एवढ्या साऱ्या महिला असणार आहेत.' ती लवरच आपल्या बाळाच्या नावचाही खुलासा करणार आहे. (फोटो- इन्स्टाग्राम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2019 12:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...