'एन्गेजमेंट' क्रिकेटरशी, पण लग्न मात्र क्रिकेटरच्या मुलाशी, कोण आहे ही बॉलिवुडची नायिका?

अमृता सिंग, 90च्या दशकातील सर्वात फेमस असलेला चेहरा. आज अमृता सिंगचा 61वा वाढदिवस. अक्टिंगप्रमाणे अमृता आपल्या नातेसंबंधांमदील तमावामुळे देखील चर्चेत राहिली.

  • Share this:

'बेताब' चित्रपटातून अमृतानं चित्रपटसृष्टीत पर्दापण केलं. 90च्या दशकात बॉलिवुडमधील प्रत्येक प्रोड्युसर आणि डायरेक्टर अमृता सिंगला आपल्या चित्रपटात काम करण्याची ऑफर देत होता. त्यावरून अमृताच्या 'फेमसपणा'बद्दल कळतं

चित्रपटांव्यतिरिक्त अमृता आपल्या खासगी जीवनातील वादांमुळे देखील चर्चेत राहिली. रवी शास्त्री, विनोद खन्ना आणि सनी देओलशी देखील अमृताचं अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या. पण, ऑनस्क्रिन जोडी गाजली ती अमृता सिंग आणि सनी देओलची.

रवी शास्त्री आणि अमृता सिंग 1986 साली साखरपुडा देखील केला होता. पण, त्यानंतर मात्र दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या दोघांनी एका मॅक्झिनसाठी एकत्र फोटो शूट देखील केलं होतं. इंडिया टुडेनं याबाबचं वृत्त दिलं आहे.

सर्व चर्चांना पूर्णविराम देत या पंजाबी कुडीनं बॉलिवुडमध्ये नवाब म्हणून प्रसिद्ध असलेल्या सैफ अली खानशी 1991 साली लग्न केलं. सैफ अमृतापेक्षा 12 वर्षानं लहान आहे. लग्नानंतर अमृतानं चित्रपटामध्ये काम करणं बंद केलं.

2004 साली सैफ अली खान आणि अमृता सिंगचा घटस्फोट झाला. दरम्यान, अमृतानं आपल्याला शिव्या दिल्या आणि छळलं देखील असा आरोप सैफ अली खाननं एका मुलाखतीदरम्यान केला होता. सैफ आणि अमृताला इब्राहिम आणि सारा अली खान अशी दोन मुलं देखील आहेत.

सारानं केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. शिवाय, तिच्या सिंबा हा चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 01:20 PM IST

ताज्या बातम्या