अमृता खानविलकरने शेअर केले हे हॉट फोटो, 'या' कारणासाठी आहे चर्चेत

मराठीतली ही हॉट अभिनेत्री खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोच्या 10 व्या सीझनमध्ये दिसणार अशी बातमी आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 10:02 PM IST

अमृता खानविलकरने शेअर केले हे हॉट फोटो, 'या' कारणासाठी आहे चर्चेत

मराठीतली ही लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या चर्चेत आहे खतरों के खिलाडी च्या पुढच्या भागातली काँटेस्टंट होणार म्हणून.

अमृता खानविलकरचं हे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांना आवडतंय. आर. जे. मलिष्कानंसुद्धा या फोटोंवर 'हॉटनेस आहे गं बाई' अशी कमेंट लिहिली आहे.

आर. जे. मलिष्का खतरों के खिलाडीच्या दहाव्या सीझनमध्ये असेल, अशीही बातमी आली आहे.

अमृताने मध्यंतरी तिच्या मालदीव व्हेकेशनचे हॉट फोटो शेअर केले होते.

खतरों के खिलाडीच्या सीझन 10 चं सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे रोहित शेट्टी करणार आहे. ऑगस्टमध्ये याचं शूटिंग बल्गेरियाला सुरू होईल, असं म्हणतात.

Loading...

टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली की, ‘सध्य शोच्या टीमसोबत बोलणी सुरू असून अजून पर्यंत कोणतीच गोष्ट निश्चित करण्यात आलेली नाही.’ अमृता शिवाय ये है मोहोब्बतें मालिकेतील अभिनेता करण पटेलनेही या शोसाठी हो म्हटलं आहे.

गेले दोन सिझन या रिअलिटी शोला चांगला टीआरपीमुळे मेकर्सने 10 वा सीझन करण्याचा विचार केला. खतरों के खिलाडीचा आठवा सिझन अभिनेता शंतनू महेश्वरीने जिंकला तर नववा सिझन कोरिओग्राफर पुनीत पाठकने जिंकला होता.

अमृता सध्या स्टार प्रवाहवरील जीवलगा मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिच्यासोबत स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकरसोबत काम करत आहे. या व्यतिरिक्त अमृताने राजी आणि सत्यमेव जयते या सिनेमांत काम केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...