मलायका-कतरिना सोडा, 'या' मराठी अभिनेत्रीच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो पाहिले का?

Amruta Khanvilkar | Amrutas Maldive Vacation | या अभिनेत्रीनं मराठी सिने सृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली असून सध्या ती मालदीवमध्ये सुट्टी एंजॉय करत आहे.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्रींच्या व्हेकेशनच्या चर्चा नेहमीच सोशल मीडियावर सुरू असतात. काही दिवसांपासून मलायकाच्या न्यूयॉर्क व्हेकेशनची सर्वत्र चर्चा आहे. मात्र मराठी अभिनेत्रीही आता यात मागे राहिलेल्या नाही.

अभिनयासोबतच ग्लॅमरच्या दुनियेतही मराठी अभिनेत्री आता बॉलिवूड अभिनेत्रीच्या बरोबरीनं काम करत आहेत. अशीच एक हॉट आणि ग्लॅमरस मराठी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर तिची बेस्ट फ्रेंड सोनाली खरेसोबत सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांची आनंद घेत आहे. सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

अमृताच्या या मालदीव व्हेकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अमृता खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे.

अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या व्हेकेशनचे फोटो आणइ व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यातील तिच्या मादक अदांनी तिचे चाहते घायाळ होत आहेत.

अमृतानं मराठी सिने इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केलं आहे. आलिया भट आणि विकी कौशलच्या प्रमुख भूमिका असलेल्या राजी सिनेमात तिनं आलियाच्या जावेची भूमिका साकारली होती.

सध्या अमृता स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका जिवलगामध्ये काव्या म्हणजेच स्वप्नील जोशी (विश्वास) च्या पत्नीची भूमिका साकरत आहे. यातील तिची व्यक्तीरेखा काहीशी नकारात्मक असली तरीही अमृतानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या सर्व फोटोमध्ये अमृता मालदीवच्या बीचवर धम्माल एंजॉय करत सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 04:51 PM IST

ताज्या बातम्या